"" " "
apply now
select-lang
apply now
 

विवाह कर्ज

विवाह हा नेहमीच विचारपूर्वक करण्याचा सोहळा असतो. त्यासाठी लागणारे कष्ट - हॉटेलचे बुकिंग अनेक महिने आधीच करणे, विविध सोहळ्यांसाठी दागिने, केटरर ठरवणे आणि बरंच काही.

आयसीआयसीआय बँक पर्सनल लोनच्या मदतीने आता तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की तुम्ही तुमचा विवाह सोहळा पार पडलात ' अपने दम पर!'

त्वरित अर्ज करा   कॉलची विनंती करा

Benefits of ICICI Bank Personal Loan for a grand wedding

भव्य विवाह सोहळ्यासाठी आयसीआयसीआय बँक पर्सनल लोनचे फायदे:

Benefits of ICICI Bank Personal Loan for a grand wedding
  • १0.२५% p.a.* पासून सुरु होणारे व्याज दर.
  • रु.20 लाखांपर्यंत कर्ज मिळवा
  • कमीत कमी कागदपत्र आवश्यक
  • कोणतेही तारण/ सुरक्षा आवश्यक नाही
  • वेगवान प्रक्रिया आणि रक्कम देणे - ७२ तासांत * पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा

*अटी आणि शर्ती लागू.