- ICICI Bank Group Websites
- ICICI Group
- ICICI Foundation
- ICICI Lombard General Insurance
- ICICI Securities
- ICICI Prudential Life Insurance
- ICICI Prudential AMC
- ICICI Venture
- ICICI Direct
- ICICI Securities Primary Dealership Ltd
- DISHA Financial Counselling
- ICICI Home Finance
- ICICI Home Search
- Erstwhile The Bank of Rajasthan
- Careers
विवाह कर्ज
विवाह हा नेहमीच विचारपूर्वक करण्याचा सोहळा असतो. त्यासाठी लागणारे कष्ट - हॉटेलचे बुकिंग अनेक महिने आधीच करणे, विविध सोहळ्यांसाठी दागिने, केटरर ठरवणे आणि बरंच काही.
आयसीआयसीआय बँक पर्सनल लोनच्या मदतीने आता तुम्ही अभिमानाने सांगू शकाल की तुम्ही तुमचा विवाह सोहळा पार पडलात ' अपने दम पर!'
भव्य विवाह सोहळ्यासाठी आयसीआयसीआय बँक पर्सनल लोनचे फायदे:
- 11.25% p.a.* पासून सुरु होणारे व्याज दर.
- रु.20 लाखांपर्यंत कर्ज मिळवा
- कमीत कमी कागदपत्र आवश्यक
- कोणतेही तारण/ सुरक्षा आवश्यक नाही
- वेगवान प्रक्रिया आणि रक्कम देणे - ७२ तासांत * पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा
*अटी आणि शर्ती लागू.