वैयक्तिक कर्जांचे प्रकार

वैयक्तिक कर्जाबाबतची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या पैशांचे वापर कोणत्याही एका उद्देशासाठी करण्याची मर्यादा नाही, गृहकर्ज किंवा वाहनकर्जासारखे. काही सर्वाधिक लोकप्रिय वैयक्तिक कर्ज जेथे पैसे प्रभाविपणे वापरता येतात अशा कर्जांचे प्रकार आहेत:

Wedding Loans

लग्नासाठीचे कर्ज

Wedding Loans

कार्यक्रमाच्या स्थळाचे आरक्षण, केटरींग, दागिणे, खरेदी किंवा पाहूण्यांच्या राहण्याची व्यवस्था यांसाठी तातडीने पैशांची गरज आहे का? मग लग्नासाठीचे कर्ज घेणे म्हणजे समजूतदारपणा आहे. आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जाच्या सहाय्याने आर्थिकदृष्ट्या पर्याप्त तयार होऊन आपल्या जीवनातील सर्वात महत्वाच्या दिवसावर लक्ष केंद्रित करा.

 


घराचे नुतनीकरण

Home Renovation

आपल्या निवासस्थानाचे रुप देखणे बनवा, अत्यावश्यक असणारी डागडूजी करा किंवा घरामध्ये नवीन फर्निचर, फर्निशिंग किंवा इतर वस्तू घ्या. आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जाच्या सहाय्याने आपल्या घराला घरपण द्या.

 


Home Renovation
Holiday Loan

सुट्ट्यांसाठीचे कर्ज

Holiday Loan

आमचे वैयक्तिक कर्ज आपल्यासोबत असेल तर आपल्या निकटवर्तीयांसाठी कोणत्याही ठिकाणी जाणे अशक्य नाही. आपल्याला आवश्यक आहे अशा सुट्टया घ्या आणि दूरच्या सहलींवर निघा. सर्व प्रवास खर्च जसे की विमान, मुक्काम, खरेदी, ईतर गोष्टी आणि बील्स आता आमच्या वैयक्तिक कर्जांद्वारे ताबडतोब भरता येतात.

 


फेशर फंडींग

Fresher Funding

कोण म्हणतो की आपले पहिले वेतन आपल्याला वैयक्तिक कर्ज मिळण्यास पात्र बनवित नाही? आयसीआयसीआय बँक फ्रेशर फंडींग कर्जासोबत आम्ही हे शक्य करतो. रु. 150000 पर्यंतचे वेयक्तिक कर्ज मिळवा कोणत्याही अडथळ्याविना.

 


Fresher Funding
NRI Personal Loan

एनआरआय वैयक्तिक कर्ज

NRI Personal Loan

आता एनआरआय भारतामधील आपल्या खर्चांची एनआरआय वैयक्तिक कर्जांच्या सहाय्याने सोप्या पध्दतीने व्यवस्था करु शकतात. वैयक्तिक कर्जाच्या प्रकारांमध्ये हे जास्त लोकप्रिय होण्याच्या काही कारणांमध्ये आहेत:

  • सोपी कागदपत्रे
  • जलद प्रक्रिया
  • कमी व्याजदर 15.49% प्रति वर्षापासून
  • 36 महिन्यांपर्यंतचा कालावधी.

 


टॉप-अप कर्ज

Top Up Loan

आपल्या सध्याच्या आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जाला आधार म्हणून आणखी पैसे हवेत? आकर्षक दरांसोबत टॉप-अप कर्जासाठी अर्ज करा आणि अतिरिक्त पैशांची गरज सहजतेने भागवा. आपण त्याला सध्याच्या चालू वैयक्तिक कर्जासोबत जोडू शकता अथवा त्याला वेगळे कर्ज समजू शकता.

तर मग, आपण कशाची वाट पाहत आहात? आपली पात्रता तपासा, ऑनलाईन अर्ज करा आणि फक्त आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जाच्या सहाय्याने ताबडतोब आपल्या बँक खात्यात पैसे मिळवा.

 


Top Up Loan
X