Avail now
select-lang
Avail now
 

पुर्व मान्यताप्राप्त वैयक्तीक कर्ज

आयसीआयसीआय बँक आपल्या वेळेचे महत्व आणि काळाची गरज समजते. त्यामुळेच आम्ही आमच्या काही निवडक ग्राहकांना पुर्व मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्ज पुरवितो.

आपल्या कोणत्याही आर्थिक गरजा किंवा स्वप्न साकार करण्यासाठी पुर्व मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्जाचा लाभ घ्या .

पुर्व मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही विकल्पावर क्लीक करा.

 

 

पुर्व मान्यताप्राप्त वैयक्तिक कर्जाची वैशिष्ठे:

  • 3 सेकंदांच्या आत वाटप*
  • शून्य कागदपत्रे*
  • हमी/तारण ची गरज नाही

कर्जासाठी निरनिराळ्या मार्गाने अर्ज करा:

  • iMobile –आमच्या ऍप वरुन आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा
  • वैयक्तिक कर्ज आणि व्याजदाराबाबत आणखी माहितीसाठी नजीकच्या आयसीआयसीआय बँक शाखेला भेट द्या

  ‍5676766 वर PL असा एसएमएस करा

   SMS PL INSTA to 5676766

 

अटी व नियम लागू

 

*ऑनलाईन पडताळणी आणि अंतिम ऑफर च्या मान्यतेनंतर कर्जाची रक्कम जमा होईल.