apply now
select-lang
apply now
 

वैयक्तिक कर्ज व्याज दर

क्रेडिट सुविधेच्या प्रकारावर अवलंबून भारतातील वैयक्तिक कर्ज व्याज दर आणि शुल्क. दर्शविलेले लेंडींग दर हे 16 फेब्रुवारी 2017 पासून लागू आहेत.

आपली पात्रता तपासा

 

क्रेडिट सुविधेचा प्रकारलागू व्याजदर आणि शुल्क
वैयक्तिक कर्ज व्याज दर 11.25% to 22.00% प्रति वर्ष
कर्ज प्रक्रिया शुल्क /उगम शुल्क (विनापरतावा) कर्जाच्या रकमेच्या 2.25% प्रति वर्ष पर्यंत अधिक जीएसटी
प्रिपेमेंट शुल्क उर्वरित मुद्दल च्या 5% प्रति वर्ष अधिक जीएसटी
लेट पेमेंटवरील अतिरिक्त व्याज 24% प्रति वर्ष
रिपेमेंट मोड बदलण्याचे शुल्क ₹ 500/- प्रति व्यवहार अधिक जीएसटी
कर्जफेडीच्या तरतुदीबाबतचा खर्च ₹ 200/- प्रत्येक वेळेस अधिक जीएसटी
खात्याच्या स्टेटमेंटचे शुल्क ₹ 200/- प्रत्येक वेळेस अधिक जीएसटी
प्रिपेमेंट/विमोचनरोध स्टेटमेंट शुल्क ₹ 100/- प्रत्येक वेळेस अधिक जीएसटी
ना हरकत प्रमाणपत्र/ नो ड्यूज प्रमाणपत्राची नक्कल ₹ 500/- प्रति एनओसी अधिक जीएसटी /₹ 200/- प्रति एनडीसी अधिक जीएसटी
प्रिपेमेंट/विमोचनरोध स्टेटमेंट ची नक्कल चे शुल्क ₹ 200/- प्रत्येक वेळेस अधिक जीएसटी
कर्ज रद्द करण्याचे शुल्क ₹ 3000/- अधिक जीएसटी
^ ईएमआय बाऊंस शुल्क ₹ 400/- प्रति बाऊंस अधिक जीएसटी

 

सूचना:

 • ग्राहकाला लागणारा विशिष्ट व्याज दर हा विभाग, मालमत्तेचा प्रकार आणि ठिकाण यावर अवलंबून असेल
 • आयसीआयसीआय बँक व्याज दर आणि प्रक्रिया शुल्क वेळोवेळी सुधारित करण्याचा हक्क राखून ठेवते.
 • लागू दरानुसार जीएसटी आणि इतर सरकारी कर, आकारणी, ई.आयसीआयसीआय बँक लि. च्या मुखत्यारीनुसार या शुल्काच्या व्यतिरिक्त लागू असतील
 • लागू दरानुसार जीएसटी आणि इतर सरकारी कर, आकारणी, ई.आयसीआयसीआय बँक लि. च्या मुखत्यारीनुसार या शुल्काच्या व्यतिरिक्त लागू असतील
 • ^1 ऑगस्ट,2009 पासून पुढे घेतल्या गेलेल्या कर्जासाठी लागू. नमूद केलेल्या तारखेच्या आधी घेतलेल्या कर्जासाठी चेक रिटर्न शूल्क हा रु.200+लागू जीएसटी असेल.
 • 01 जुलै 2017 पासून सध्याचा लागू जीएसटी हा 18.00% आहे.
 • ऑटो डेबीट बाऊंस शुल्कः रु. 50+ जीएसटी# --- #रक्कम आपल्या सेव्हींग्ज खात्यातून वजा होईल.

वैयक्तिक कर्जासाठी सुविधा शुल्क आणि फीस

आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जासाठीचे सुविधा शुल्क खालीलप्रमाणे

 • प्रमाणित प्रिक्लोजर शुल्क 5%+ जीएसटी ला अधीन राहून कर्जाच्या कालावधीदरम्यान कोणत्याही वेळी कर्जाचे प्रिपेमेंट शक्य आहे.
 • प्रिपेमेंट शुल्कावरील कोणतीही सूट लागू असेल जर:
  • ग्राहकाने 12 किंवा अधिक ईएमआय भरलेले असतील आणि
  • कर्जाचे प्रिपेमेंट ग्राहकाचा स्वतःचा पैसा वापरुन केले जाईल (बॅलेन्श ट्रान्सफर च्या प्रकरणांत प्रिपेमेंट शुल्कावरील सूट लागू नसेल)
 • पार्ट प्रिपेमेंट सुविधा उपलब्ध नाही.

एप्रिल 2018 ते जून 2018 या कालावधीतील वैयक्तिक कर्जासाठी व्याजदराची मर्यादा :

क्रेडीट सुविधेचे प्रकारकमालकिमानसरासरी
वैयक्तिक कर्ज 20.00% 10.49% 13.39%

 

सूचना:

 • यात विविध प्रवर्ग समाविष्ट आहेत जसे की कर्जाची रक्कम, ग्राहकाशी संबंध, समूह/व्यवसायाचे प्रकार इ.
 • यामधून अर्थसहाय्य, सरकारी योजना वगळल्या आहेत
 • सरासरी दर= सर्व कर्ज खात्यांच्या दराची बेरीज/ सर्व कर्जांच्या रकमेची बेरीज

वार्षिक टक्केवारी दर

वार्षिक टक्केवारी दर (एपीआर) ही वार्षिक क्रेडीट मूल्य ज्यात व्याज दर आणि प्रक्रिया शुल्क यांचा समावेश होतो,याची गणना करण्याची पध्दती आहे.

 

एपीआर गणकामध्ये शुल्क जसे की प्रिपेमेंट शुल्क, ई. यांचा समावेश नसतो.

 

हे मोजण्यासाठी, कृपया एपीआर कॅल्क्यूलेटर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा..