apply now
select-lang
apply now
 

व्यक्तिगत कर्ज बॅलेन्स ट्रान्सफर- आपल्या हप्त्यांवर बचत करणे चालू करा

आयसीआयसीआय बँक बॅलेन्स ट्रान्सफर च्या मदतीने, आपल्या चालू कर्जावरील ओझे कमी करा.

आपण आपले सध्याचे व्यक्तिगत कर्ज आयसीआयसीआय बँकेसोबत ट्रान्सफर करुन आपले हप्ते कमी करु शकता आणि अधिकच्या आकर्षक फायद्यांसह कमी व्याजदराने आपल्या गरजांसाठी अधिक निधी मिळवू शकता.

 

Key features and benefits

Key features and benefits

महत्वाची वैशिष्टे आणि फायदेः

  • आकर्षक व्याजदर
  • टॉप-अप कर्जाची सुविधा मिळवा
  • कमीत कमी कागदपत्रांसह अगदी विना कटकट कर्ज
  • वाढीव कालावधी

 

बॅलेन्स ट्रान्सफर साठी लागणारी कागदपत्रे

  • सर्वात अलीकडचे कर्जाचे स्टेटमेंट
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट व रिपेमेंट शेड्यूल
  • वसॅलरी स्लीप
  • केवायसी

 

*अटी व नियम लागू

savings