apply now
select-lang
apply now
 

एनआरआय साठी वैयक्तिक कर्ज

आपली स्वप्ने पुर्ण करायची आहेत? #का नाही

लग्ण असेल किंवा आपल्या घराचे नुतनीकरण, आम्ही आपल्या गरजा समजतो आणि एनआरआय साठीच्या आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जासह आपल्याला आपले जिवण सुखकर बनविण्याची संधी देतो.

 

एनआरआय साठीच्या आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्जाचे फायदे:

 • हमी/तारण ची गरज नाही
 • रु. 10 लाखापर्यंत कर्ज मिळवा
 • सोपे कागदपत्र
 • 15.49% प्रतिवर्षा पासून व्याजदर सुरु*
 • अर्जदार हा भारतीय रहिवासी असला पाहिजे आणि सह-अर्जदार एनआरआय हा जवळचा नातेवाईक असला पाहिजे
 • 36 महिन्यांपर्यंतचा कालावधी
 • जलद प्रक्रिया आणि वाटप

वेगवेगळ्या मार्गाने कर्जासाठी अर्ज करा:

 • भारतामधील जवळच्या शाखेस भेट द्या
 • अर्ज करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रश्नांसाठी आम्हाला येथे मेल करा

 

*अटी व नियम लागू.

एनआरआय वैयक्तिक कर्जासाठी लागणारे कागदपत्र


अनिवासी भारतीयः

 • पासपोर्टची प्रत
 • विसा ची प्रत
 • बँक स्टेटमेंट
 • कार्यालयीन इमेल आयडी किंवा एचआर इमेल आयडी
 • सॅलरी स्लीप किंवा सॅलरी प्रमाणपत्र
 • 6 महिन्यांचे एनआरई/एनआरओ बँक स्टेटमेंट

भारतीय रहिवासीः

 • ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र*
 • मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 • अर्जदाराच्या/सह-अर्जदाराच्या/पालकाच्या नावाचे रहिवासी प्रमाणपत्र
*पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स,पॅन कार्ड (फक्त ओळखपत्रासाठी), मतदानपत्र, राज्य सरकारच्या अधिकार्‍याच्या स्वाक्षरीसह एनआरईजीए जॉब कार्ड, नाव, पत्ता आणि आधार क्रमांकाची माहिती असणारे युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया तर्फे दिले गेलेले पत्र.
सूचना: कर्जासाठी अर्ज करणार्‍या एनआरआय चे जवळचे नातेवाईक भारतात पाहिजेत आणि अर्ज करतेवेळेत तो भारतात हजर पाहिजे.