Personal loan upto ₹ 20,00,000

What are you waiting for

How much would you like?

50,000
20,00,000
 • Tenure (In Months)

 • Interest Rate (p.a)

 • EMI (Monthly)

 • Total Repayment

APPLY NOW

T&C apply. The values shown are for representation purposes only. Actual values may differ.

ICICI Bank Personal Loan
apply now
select-lang
apply now

वैयक्तिक कर्ज

आपल्या जीवनामध्ये कोणत्याही वेळेस अनियोजित किंवा आपत्कालीन खर्च पुढे येऊ शकतात. जर आपण लग्नाचा विचार करत आहात किंवा एखाद्या विदेश पर्यटनासाठी जाण्याची ईच्छा असेल आणि पैशांची कमतरता असेल, तर आता चिंता करायची आवश्यकता नाही. त्याऐवजी ह्या खर्चांची सोय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करणे ही एक चांगली कल्पना आहे.

आपण आपल्या स्वकियांसह सहलीला जाण्याचा विचार करत आहात किंवा आपल्या लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी करत असाल, वैयक्तिक कर्ज आपल्याला दुहेरी फायदा देते, जलद पैसे मिळवून देणे आणि जमानत म्हणून तारण ठेवण्याची आजीबात आवश्यकता नाही.वैयक्तिक कर्जे ही आता खर्च, जे अन्यथा नियमित पगारातून करणे फार अवघड गेले असते, अशा खर्चांना अर्थसहाय्य करण्याचा एक उत्तम मार्ग बनले आहेत.

  5676766 वर PL असा एसएमएस करा

  SMS PL to 5676766

वैयक्तिक कर्जामध्ये काय साध्य होते?

गृह कर्ज किंवा वाहन कर्ज आपल्याला अनुक्रमे घर किंवा कार घेण्याची अनुमती देते. चांगली बातमी ही आहे की जेव्हा आपण वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करता, ते एखाद्या विशिष्ट वापरापुरते मर्यादीत नसते.एकदा का कर्जाचे वाटप करण्यात आले की आपण ते आपल्या व्यक्तिगत गरजेनुसार कोणत्याही उद्देशासाठी वापरु शकता.

वैयक्तिक कर्जासह आपणः

 • विदेश पर्यटनासाठी तयारी करु शकता
 • फ्रिज, टीव्ही किंवा लॅपटॉपसारखी कोणतीही मोठी वस्तू खरेदी करु शकता.
 • आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्या लग्नाच्या कार्यक्रमाचा बेत करु शकता
 • घराच्या नुतनीकरणातून आपल्या घराचे इंटेरिअर अलिशान करु शकता.

आणखी काय! आयसीआयसीआय बँक फ्रेशर फंडींग द्वारे आपल्याला अगदी पहिल्या पगारावर सुध्दा आपल्याला वैयक्तिक कर्ज मिळवण्यास मदत करते. म्हणून, त्वरा करा आणि आम्ही देऊ करत असलेल्या विविध प्रकारच्या वैयक्तिक कर्जांचे प्रकार पाहा आणि आजच एकासाठी अर्ज करा.

Introduction to ICICI Bank Personal Loan

वैयक्तिक कर्जासाठी आयसीआयसीआय बँकच का?

Introduction to ICICI Bank Personal Loan

वैयक्तिक कर्जासाठीचा आपला शोध आयसीआयसीआय बँकेवरच का येऊन थांबतो त्याची कारणे याप्रमाणे :

 • आपल्या गरजेनुसार कोणत्याही ऊद्देशासाठी कर्जाची रक्कम वापरा.
 • 72* महिन्यांपर्यंचा कालावधी मिळवा
 • ठराविक व्याज दर मिळवा. व्याज हे दर महिना कमी होण्याच्या आधारावर आकारले जाईल.
 • कर्जासाठी कोणतेही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही
 • दर महिन्याला ईएमआय च्या अनिवार्य परतफेडीसाठी ईसीएस, पीडीसी किंवा ऑटो-डेबीट ची व्यवस्था करा.

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा?

आपल्या विविध आवश्यकतांसाठी आयसीआयसीआय बँक रु. 20 लाखांपर्यंतचे कर्ज पुरविते. आपल्याला फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा आमच्या कोणत्याही शाखेत भेट द्यायची आहे, अर्ज भरायचा आणि आपली कर्ज मंजूरी प्रक्रिया चालू करायची.

फायदे व वैशिष्ट्ये:

 • 72 तासांच्या आत आपल्या खात्यामध्ये पैसे मिळवा
 • आपल्या कर्जाच्या कालावधीदरम्यान व्याज दर वाढणार नाहीत.
 • कमीत कमी कागदपत्रे आणि विनाअडचन अर्ज प्रक्रिया कर्ज मंजूरी आणि वाटप सोपे करते
 • आपला कालावधी 12 ते 72* महिन्यांपर्यंत निवडा.
For assistance, request a callback

वैयक्तिक कर्जाचे प्रकार

ग्राहकांचे अभिप्राय

"माझ्या तातडीच्या वैयक्तिक कर्ज आवश्यकतेसाठी मदत केल्याबद्दल धन्यवाद. श्री राकेश यांनी माझी वैयक्तिक कर्ज सुविधा आणि वाटप तात्काळ मंजूर करुन घेण्यासाठी मला खास मदत करण्याबद्दल घेतलेल्या कष्टांची मी प्रशंसा करतो. आपल्यासारख्या लोकांमुळेच ग्राहकांचे समाधान साधू शकते आणि आयसीआयसीआय बँकेत परत येण्यात आनंद मिळतो. आणखी एकदा आयसीआयसीआय बँक वैयक्तिक कर्ज टीमचे केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद "

--- काव्या गोपालक्रिष्नन

आणखी अभिप्राय पाहा

पात्रता आणि कागदपत्र

आयसीआयसीआय बँकेत आपण कर्जाची पात्रता ताबडतोब पडताळू शकता. आपण वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहात किंवा नाही हे पाहण्यासाठी थांबायची गरज नाही. फक्त आमच्या वैयक्तिक कर्ज पात्रता पानावर भेट द्या, काही मूळ माहिती पुरवा आणि ताबडतोब पात्रता मूल्यमापन करुन घ्या.

या आणखी सोयिस्कर बनविण्यासाठी, आपल्याला कागदपत्रे भरण्याचा विकल्प येईल आणि आपण पात्र असल्यास त्याच पानावरुन आपण ऑनलाईन अर्ज करु शकता.

व्याजदर

10.99% प्रतिवर्ष ते 17.99% प्रतिवर्ष यादरम्यानच्या आकर्षक व्याजदरांवर वैयक्तिक कर्ज मिळवा. आपल्याला फक्त इथे काही माहिती भरायची आहे आणि पात्रता तपासून, लागू वैयक्तिक कर्ज व्याजदर पाहून काही सेकंदांत आपले अंदाजे ईएमआय पाहायचे आहे.

आपला फायदा लक्षात घेऊन, आम्ही शिफारस करतो की, आपल्याला खरोखर गरज असेल तितकीच वैयक्तिक कर्जाची रक्कम घ्या त्यापेक्षा जास्त नको. यामुळे परतफेड अवघड होणार नाही आणि आपण आपले कर्ज कोणत्याही विलंबाशिवाय आणि लेट पेमेंट शुल्काशिवाय भरू शकता.

मी वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करु शकतो?


आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जामुळे आपल्याला आपल्या अनेक वैयक्तिक गरजांसाठी जसे की आपल्या घराचे नुतनीकरण, कुटुंबातील लग्न, कौटुंबिक सहल, आपल्या मुलाचे शिक्षण, लॅपटॉप खरेदी करणे, वैद्दकीय खर्च किंवा इतर कोणतीही आपत्कालीन स्थिती, ताबडतोब पैसे मिळवू शकता.

कमीत कमी कादगपत्रांच्या आधारे, आता आपण आकर्षक व्याजदरांत रु. 20 लाखापर्यंतच्या रकमेचे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.

आपल्याला आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करायचा असल्यास कृपया येथे क्लीक करा.

वैकल्पिकरित्या, आमच्या शाखांमध्ये अर्ज उपलब्ध आहेत. आपण अर्ज भरु शकता आणि जवळच्या शाखेत दाखल करु शकता.

प्रत्येक प्रोग्राम अंतर्गत आवश्यक कागदपत्रे काय आहेत?


आवश्यक कागदपत्रे आहेत केवायसी कागदपत्र + उत्पन्नाचे कागदपत्र

आपण चालू वैयक्तिक कर्जावर टॉप अप देता का?


आम्ही टॉप अप सुविधा देतो, जर आपण चालू वैयक्तिक कर्जाचे 12 ईएमआय भरले असतील तर. आपण खालील मार्गाने आपल्या चालू कर्जावर टॉप अप साठी विनंती करु शकता:

इंटरनेट बँकींग

www.icicibank.com वर आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग इन करा --> मुख्य पान --> माझे खाते मधून कर्ज पर्याय निवडा --> कर्जासाठी अर्ज यावर क्लीक करा --> वैयक्तिक कर्ज या पर्यायाखाली- आता अर्ज करा यावर क्लीक करा --> पात्रता तपासा आणि आता अर्ज करा यावर क्लीक करा

कस्टमर केअर:

आपण आपल्या एसटीडी कोड सह 33667777 आमच्या कस्टमर केअर वर फोन करु शकता (सकाळी 8 ते रात्री 8)

आयसीआयसीआय बँक शाखा:

कृपया आपल्या वैध ओळखपत्र, रहिवासी चा दाखला, 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट ज्यात पगार जमा होतो, मागील 3 महिन्यांचे वेतन पत्र आणि चालू/मागील आर्थिक वर्षासाठीचा अर्ज-16 यासह नजीकच्या आयसीआयसीआय बँक कर्ज सुविधा शाखेत भेट द्या.

आम्ही आपणांस विनंती करतो की आमच्या वेबसाईट वर नजीकच्या आयसीआयसीआय बँक कर्ज सुविधा शाखेचा शोध घ्या: www.icicibank.com >> एटीएम/शाखा शोधा.

वैयक्तिक कर्ज ईएमआय गुणक काय आहे


ईएमआय म्हणजे ‘ईक्वेटेड मासिक ह्प्ते’ किंवा आपण एखाद्या कालावधीसाठी अमूक रकमेचे वैयक्तिक कर्ज घेतले असल्यास दर महिन्याला भरावयाची रक्कम. ईउमआय ची गणना 3 मुख्य घटकांवर अवलंबून असतेः

 • वैयक्तिक कर्जाची रक्कम –आपण घेतलेल्या कर्जाचे रुपयांमधील मूल्य
 • वैयक्तिक कर्जाचा व्याजदर–वैयक्तिक कर्जासाठी बँक आकारत असलेला व्याजदर
 • वैयक्तिक कर्जाचा कालावधी –आपण किती कालावधीसाठी वैयक्तिक कर्ज घेत आहात

अस्वीकृती:

आयसीआयसीआय बँक, स्वेच्छेने, तृतीय पक्षांच्या सेवा वापरु शकते आणि त्यांच्या उत्पादनाशी निगडीत ज्याप्रमाणे आवश्यक असेल किंवा गरजेचे असेल तसे.

ग्राहकांची समीक्षा

सर्वात जास्त