apply now
select-lang
apply now
 

गृह नूतनीकरण

तुमच्या कथेची सुरुवात तुमच्या घरापासून होते. तुमच्या स्वप्नांचे घर तुमच्या पसंतीप्रमाणे बनवण्याचे स्वप्न आता लवकरच साकारणार आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या गृह नूतनीकरणाच्या पर्सनल लोन सोबत तुमच्या पसंतीप्रमाणे घराच्या सजावटीचा आरंभ करा.

घराच्या नूतनीकरणामध्ये किंवा सुशोभीकरणामध्ये अनेक कटकटी असतात जसे कंत्राटदाराला देण्याचे डिपॉझिट, कच्च्या मालाची किंमत आणि गुणवत्ता, इंटिरिअर डेकोरेटर/ प्लॅनरच्या सेवा आणि त्याही पेक्षा चार भिंतींमध्ये तुमच्या सर्व स्वप्नांना जिवंत करण्याचे आव्हान. पण आयसीआयसीआय बँकेच्या गृह नूतनीकरणाच्या पर्सनल लोन सोबत तुम्हाला कधीही पसिष्याचा अभाव जाणवणार नाही.

तर, आजच 'अपने दम पर' तुमच्या घराचे रूपांतर तुमच्या स्वप्नांच्या घरामध्ये करण्यासाठी निवडा आयसीआयसीआय बँक.

त्वरित अर्ज करा   कॉलची विनंती करा

Benefits of ICICI Bank Personal Loan for Home Renovation

गृह नूतनीकरणासाठी आयसीआयसीआय बँक पर्सनल लोनचे फायदे:

Benefits of ICICI Bank Personal Loan for Home Renovation
  • 11.25% p.a.* पासून सुरु होणारे व्याज दर.
  • रु.20 लाखांपर्यंत कर्ज मिळवा
  • कोणतेही तारण/ सुरक्षा आवश्यक नाही
  • जर तुम्ही सध्या आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर, आता तुमची ऑफर जाणून घेऊ शकता.
X