- ICICI Bank Group Websites
- ICICI Group
- ICICI Foundation
- ICICI Lombard General Insurance
- ICICI Securities
- ICICI Prudential Life Insurance
- ICICI Prudential AMC
- ICICI Venture
- ICICI Direct
- ICICI Securities Primary Dealership Ltd
- DISHA Financial Counselling
- ICICI Home Finance
- ICICI Home Search
- Erstwhile The Bank of Rajasthan
- Careers
हॉलिडे लोन
तुमच्या स्वप्नातलं व्हेकेशन तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत करू शकता, आता त्यासाठी आयसीआयसीआय बँक पर्सनल लोन आकर्षक दराने तात्काळ घेता येईल.
तुमच्या प्रवासाच्या खर्चाची काळजी घेऊन हे लोन तुम्हाला देते तुमच्या आवडीचं पर्यटन स्थळ निवडायची पूर्ण मुभा.
सुट्टीसाठी आयसीआयसीआय बँक पर्सनल लोन घेण्याचे फायदे:
- 11.25% पासून व्याज दर *
- ₹20 लाखांपर्यंत कर्ज मिळवा
- सोपा कागदपत्र व्यवहार
- कोणतेही तारण आवश्यक नाही
- त्वरित प्रोसेसिंग आणि डिसबर्सल
विविध माध्यमांतून कर्जासाठी अर्ज करा:
- iMobile – आयसीआयसीआय बँक पर्सनल लोनसाठी आमच्या ॲपवरून अर्ज करा
- तुमच्या नजीकच्या आयसीआयसीआय बँक शाखेला भेट द्या
- SMS PL to 5676766
*अटी आणि शर्ती लागू