apply now
select-lang
apply now
 

वैयक्तिक कर्ज पात्रता

कोणतीही गरज असूद्या- लग्ण, घराचे नुतनीकरण, किंवा सुट्टया; आयसीआयसीआय च्या वैयक्तिक कर्जामुळे, आपल्या स्वप्नांना आपल्या कमाईपुरते मर्यादित ठेवण्याची गरज नाही. चालू करण्यापूर्वी, याची खात्री करा की वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी लागू असलेल्या निकषांबद्दल आपणांस माहिती आहे.

 

आपली पात्रता तपासा   आत्ताच अर्ज करा

 

निकषपगारदार
वय 23 वर्षे ते 58 वर्षे
निव्वळ वेतन** किमान मासिक वेतन रु. 17500 असणार्‍या पगारदार व्यक्ती (रु.25000 मुंबई आणि दिल्ली मध्ये राहणार्‍या अर्जदारांसाठी; रु.20000 चेन्नई, हैद्राबाद बँगलोर, पुणे आणि कलकत्ता मध्ये राहणार्‍या अर्जदारांसाठी)
नोकरीमधील/व्यवसायामधील एकूण वर्ष 2 वर्ष
सध्याच्या निवासस्थानातील वर्ष 1 वर्ष

 

** ग्राहकाच्या पार्श्वरेखानुसार किमान वेतन आवश्यकता बदलेल (मालकाचा प्रकार, आयसीआयसीआय बँकेसोबत संबंध असणे ई.)

 

निकषस्वयंरोजगार
वय 28 वर्षे (स्वयंरोजगारित व्यक्ति) आणि 25 वर्षे (डॉक्टरांसाठी); कमाल वय -65 वर्षे
किमान उलाढाल रु. 40 लाख अव्यावसायिकांसाठी; रु.15 लाख व्यावसायिकांसाठी; लेखापरीक्षणानुसार
कर चुकविल्यानंतरचा किमान नफा रु. 2 लाख मालकी हक्क असणार्‍या आस्थापनेसाठी/स्वयंरोजगारित व्यक्तिंसाठी) आणि रु. 1 लाख अव्यावसायिकांसाठी, लेखापरीक्षणानुसार
व्यवसायाची स्थिरता सध्याच्या व्यवसायात किमान 5 वर्ष आणि डॉक्टस साठी किमान 3 वर्ष
आयसीआयसीआय बँकेसोबत सध्याचे संबंध किमान 1 वर्षापासून आर्थिक व्यवहार (चालू किंवा सेव्हींग्स खाते) किंवा कर्जाचे संबंध, चालू किंवा मागील 6 महिन्यांच्या आत बंद केलेले; आवश्यकतेप्रमाणे परताव्याचा ट्रॅक

 

सूचना

*अटी लागू
आयसीआयसीआय बँक स्वयंरोजगारित व्यक्तींना व्यावसायिक हप्ते कर्ज पच्या अंतर्गत वैयक्तिक कर्ज पुरविते

 

हप्त्यांची गणना करा   पात्रता मिळवा   आत्ताच अर्ज करा