apply now
select-lang
apply now
 

वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

आयसीआयसीआय बँक आपल्याला कमीत कमी कागदपत्रांमध्ये वैयक्तिक कर्ज स्वप्नांची पूर्तता करण्यास मदत करते*:

आपली पात्रता तपासा   आत्ताच अर्ज करा

List of documents for Salaried

पगारदारांसाठी कागदपत्रांची यादी:

List of documents for Salaried
 • ओळखपत्र:- पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसेन्स/मतदानपत्र/पॅन कार्ड (कोणतेही एक)
 • रहिवासी प्रमाणपत्र:-लिव्ह ऍन्ड लायसेन्स करार/युटीलिटी बील (3 महिन्यांपेक्षा जुनी नसावी)/पासपोर्ट (कोणतेही एकचालू 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट (जेथे वेतन/कमाई जमा होते).
 • मागील 3 महिन्यांचे वेतन पत्र.
 • 2 पासपोर्ट साईझ फोटो

स्वयंरोजगारांसाठी कागदपत्रांची यादी:

List of documents for Self-Employed
 • केवायसी कागदपत्रे: ओळखपत्र; रहिवासी प्रमाणपत्र; जन्मतारखेचा दाखला.
 • रहिवासी दाखला:- -लिव्ह ऍन्ड लायसेन्स करार/युटीलिटी बील (3 महिन्यांपेक्षा जुनी नसावी)/पासपोर्ट (कोणतेही एक)
 • उत्पन्नाचा दाखला (मागील दोन वर्षांचे लेखापरीक्षित आर्थिक व्यवहार).
 • चालू 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
 • एक रहिवासी प्रमाणपत्राचा दाखला.
 • रहिवासी किंवा ऑफिस मालक असल्याचा दाखला.
 • व्यवसाय चालू असल्याचा दाखला.
*अटी लागू
*अतिरिक्त कागदपत्रे मागविण्याचा हक्क आयसीआयसीआय बँक राखून ठेवते.
List of documents for Self-Employed

हरीतक्रांती उपक्रम


फेब्रुवारी 05, 2017 पासून ‘हरीतक्रांती’ उपक्रमाचा भाग म्हणून-कागदाचा वापर कमी करण्याचा एक प्रयत्न आणि या अभिजात कारणासाठी आमचा थोडासा हातभार लावण्यासाठी,आपल्या वैयक्तिक कर्जाबद्दलचे खाली नमूद केलेले कागदपत्र आपल्या आमच्याकडे नोंद असलेल्या ईमेल आयडी वर पाठविण्यात येतील.

 • नो ड्यूज सर्टिफिकेट
 • रिफंड लेटर
 • पेंडींग ड्यूज लेटर

यासोबतच, आम्हाला हे सांगायचे आहे की जर आपला ईमेल आयडी उपलब्ध नसेल तर, संदेश पत्रांमार्फत पाठविण्यात येतील.

जर आपला ईमेल आयडी आमच्याकडे नोंदविलेला नसेल तर, आम्ही आपणांस विनंती करतो की आपल्या नजीकच्या लोन सर्व्हीसींग शाखेला भेट द्या किंवा आमच्या कस्टमर केअरला कॉल करा आणि आपला ईमेल आयडी अद्द्यावत करा.

सूचना

वैयक्तिक कर्जासाठी अर्जदाराची आणि सह-अर्जदाराची(लागू असल्यास) आधार आणि पॅन ची माहिती अनिवार्य आहे.

ईएमआय कॅल्क्यूलेट करा   पात्रता तपासा   आत्ता अर्ज करा

X