प्रशंसापत्र (अभिप्राय): आमचे ग्राहक हे सर्वोत्तम सांगतात


आयसीआयसीआय बँकेचा प्रतिसाद हा खरंच उत्तम आहे. आयसीआयसीआय बँकेचा प्रतिनिधी दिलेल्या वेळेवर आला आणि माझ्याकडून कागदपत्रे घेतले. आयसीआयसीआय बँकेचा व्याजदर हा किरकोळ आहे. एकंदर आयसीआयसीआय बँकेची सेवा चांगली आहे आणि मी त्यांच्या सेवेने समाधानी आहे.
संजीव गांधी, थिरुवल्लूर

वैयक्तिक कर्जासाठी आयसीआयसीआय बँकेची प्रक्रिया खूपच जलद होती. माझ्या अर्ज केल्यानंतर, तीन दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण झाली. हे फार सोयिस्कर होते आणि मी अर्ज केल्याप्रमाणे मला कर्ज मिळाले. व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क सुध्दा फार किरकोळ होते.
राधा क्रिष्णा, हैद्राबाद



वैयक्तिक कर्जासाठी आयसीआयसीआय बँकेसोबतचा अनुभव छान होता. मी आयसीआयसीआय बँकेबाबत खुश आहे. त्यांच्यासोबत संपूर्ण प्रक्रिया सोपी होती. व्याजदर चांगले आहेत आणि बँकेकडून कर्ज घेणे अवघड नाही. त्यांनी चांगली ग्राहकसेवा पुरविली.
सचिन जयराम कोहर, जळगाव

आयसीआयसीआय बँकेने माझ्या वैयक्तिक कर्जासाठी चांगले व्याजदर आकारले. कागदपत्रे सुध्दा फार सुकर होती. आयसीआयसीआय बँकेच्या प्रतिनिधीने थेट भेट देऊन माझी सर्व कागदपत्रे गोळा केली. कस्टमर सर्व्हीस सुध्दा उत्तम होती, त्यांनी योग्य वेळी प्रतिसाद दिला.
स्नेहा जुटूर, हैद्राबाद



आयसीआयसीआय बँकेसोबतचा अनुभव चांगला होता, त्यांनी माझे वैयक्तिक कर्जाचे वाटप करण्यासाठी फक्त एक आठवडा घेतला. कागदपत्रे गोळा करणे आणि पडताळणी करणे हे सर्व एकाच आठवड्यात झाले.
मोईनुद्दीन मन्सूरी, मुंबई

वैयक्तिक कर्जासाठीच्या आयसीआयसीआय बँकेच्या सेवेवर मी समाधानी आहे. व्याजदरावर मला मिळालेल्या ऑफर वर सुध्दा मी खुश आहे. प्रक्रिया शुल्क सुध्दा किरकोळ होते. एकंदर, चांगला अनुभव आणि जलद प्रक्रिया आणि रक्कम हवी तेवढी.
कोंडेरू सतिष कुमार, हैद्राबाद
