व्यवसाय हफ्ता लोन
तुमच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे?
कामाचे भांडवल असो, लहान साहित्याची खरेदी असो किंवा व्यवसायाचा विस्तार असो, आम्ही तुमच्या गरजा जाणतो आणि तुमच्यासाठी घेऊन येतो खास तुमच्या गरजांसाठी डिझाईन करण्यात आलेले बिजनेस लोन (व्यवसाय कर्ज).
कोणतेही तारण किंवा जामीनदाराशिवाय बिजनेस लोन (व्यवसाय कर्ज)च्या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्या.
आयसीआयसीआय बँक बिजनेस लोनचे फायदे:
- रु. ४० लाखांपर्यंत कर्ज
- तुमच्या व्यवसायाप्रमाणे जसे, डॉक्टर, CA, CS, CWA, आर्किटेक्ट, व्यावसायिक इत्यादी, कर्जाची रक्कम आणि व्याजदराचे विविध पर्याय.
- कोणतेही तारण/ सुरक्षा आवश्यक नाही
- कर्जाचा उपयोग अल्प अवधीच्या भांडवलाच्या गरजेसाठी, लहान पायाभूत सुविधांच्या खरेदीसाठी, ऑफिस नूतनीकरणासाठी इत्यादी.
- Auto Debit/ ECS/ PDC द्वारा कर्ज परतफेडीचे सोपे पर्याय.
- 60 महिन्यांपर्यंत लवचिक मुदत
आयसीआयसीआय बँक बिजनेस लोन हे तुमच्या व्यवसायावर आधारित आहे. तुमची पात्रता/ ऑफर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑडिटेड फायनांशियल्स बिजनेस लोन
- हे खालील द्वारे घेतले जाऊ शकते:
- प्रॉपराएटर्स
- पार्टनरशिप कंपन्या
- पअनलिस्टेड पब्लिक लि. कंपनी
- रु. 40 लाखांपर्यंत कर्ज मिळवा, किमान रु. 2 लाख
डॉक्टरांसाठी बिजनेस लोन
- MBBS, M.D, B.D.S. यांना मिळू शकते
- रु. 40 लाखांपर्यंत कर्ज
व्यावसायिकांसाठी बिजनेस लोन – लेखापरीक्षित आर्थिक व्यवहारांची आवश्यकता नाही
- CA, CS, Architects or CWA/CMA यांना मिळू शकते
- रु. 15 लाखांपर्यंत कर्ज मिळवा
उत्पन्न कर परताव्यावर आधारित अव्यवसायिकांसाठी बिजनेस लोन.
- रु. 10 लाखांपर्यंत कर्ज
- प्रमाणित आर्थिक व्यवहार आवश्यक
- लेखापरीक्षित आर्थिक व्यवहारांची आवश्यकता नाही
मुल्यांकित उत्पन्न नियोजनासाठी बिजनेस लोन
- गृह कर्ज – किमान रु. 15 लाख* मंजूर गृह कर्जासहित, तुम्हाला मिळू शकते रु.10 लाखांपर्यंत बिजनेस लोन
- ऑटो लोन – किमान रु. ४ लाख* मंजूर वाहन कर्जासहित, तुम्हाला मिळू शकते रु.10 लाखांपर्यंत बिजनेस लोन
- बँकिंग – आयसीआयसीआय बँक किंवा इतर बँकेशी किमान 12 महिन्यांचे करंट खाते संबंध
- रेन्टल – व्यावसायिक/ रहिवासी मालमत्तेचे मासिक भाडे किमान रु. 15,000 इतके असावे
कोणत्याही बँकेत* तुमचे गृह कर्ज किंवा वाहन कर्ज किंवा क्रांती खाते अस्तित्वात असल्यास, आयसीआयसीआय बँक बिजनेस लोन मिळवणे अधिक सोपे जाते.
अटी आणि शर्ती लागू.