ATM – Instant Disbursal Process for Personal Loan
ATM – Instant Disbursal Process for Personal Loan
apply now
select-lang
apply now
 

एटीएम- व्यक्तिगत कर्जासाठी तात्काळ वितरण प्रक्रिया

पायरी-1

ग्राहकाने एटीएम वर मुलभूत व्यवहार करणे गरजेचे आहे

 • बॅलेन्स ची विचारणा
 • पैसे काढने
 • जलद पैसे काढने

पायरी-2

 • ग्राहक पात्र असलेल्या कमाल राशीसह ग्राहकाला व्यक्तिगत कर्जास पात्र असल्याचा संदेश दाखविला जातो
 • पुढे चालू ठेवण्यासाठी अर्ज करा वर क्लिक करा

पायरी-3

 • पुढील स्क्रिन ग्राहकांना सर्व पात्र असलेल्या ऑफर्स दाखवील
 • ग्राहकांनी 6 पैकी कोणतीही ऑफर निवडावी

पायरी-4

 • पुढील स्क्रिनवर सर्व ग्राहकांना लागू असणारी प्रमाणित अतिमहत्वाची माहिती दर्शवितो
 • ग्राहकांना ह्या अटी व नियम मान्य करणे गरजेचे आहे.

पायरी-5

 • कर्जाचे वितरण चालू करण्यासाठी दुहेरी अधिप्रमाणन करण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या डेबिट कार्ड पिन द्वारे प्रमाणित करण्यासाठी सांगण्यात येईल.
 • अधिप्रमाणन झाल्यानंतर, कार्जची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाईल.

नेहमी पडणारे प्रश्नः

एटीएम द्वारे जलद पीएल म्हणजे काय?


एटीएम द्वारे जलद पीएल ही आधीच मान्यता मिळालेल्या व्यक्तिगत कर्जाच्या ग्राहकांना जलद वितरण सुविधा आहे. ह्या सुविधेचा लाभ घेणार्‍या ग्राहकांना एटीएम मार्फत त्यांच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम तात्काळ जमा होते.

ह्या ऑफर साठी कोण पात्र आहे?


सर्व आदिच मान्यता मिळालेले ग्राहक एटीएम मार्फत तात्काळ रक्कम मिळविण्यासाठी पात्र आहेत.

प्रत्येक व्यवहाराचे वेळी ग्राहकांना ऑफर दिसेल का?


7 जुलै 2017 नंतर पहिल्या 3 पूर्ण झालेल्या व्यवहारांच्या दरम्यान ग्राहकांना जलद पीएल ऑफर दिसेल. जर पहिल्या 3 वेळेस काही प्रतिक्रिया दिली नाही तर नंतर ऑफर दिसणार नाही. त्याबरोबरच, एकदा का ग्राहकाने ऑफर चा लाभ घेण्यासाठी ‘नाही’ निवडले किंवा एटीएम मार्फत जलद व्यक्तिगत कर्जाचा लाभ घेतल्यानंतर, ऑफर दाखविली जाणार नाही.

एटीएम मार्फत जलद कर्ज पुविण्यासाठी कोणत्या एटीएम ची रचना केली आहे?


सर्व आयसीआयसीआय बँकेचे एटीएम ची जलद कर्ज पुरविण्यासाठी रचना केली गेली आहे.